१९९५ पुर्वी... शाळेत फार अभ्यास केला नाही कि कुठली मह्त्वाकांक्षा बाळगली नाही.
साल १९९५.. काहीही कळ्त नसताना संगणकाकडे वळालो... दुसरे काही करता आले नसते का ?
साल २०००.. एमबीए पुर्ण केले.. पुढे कायम एक लेबल लावुन घेतले... दुसरे लेबल मिळाले नसते का ?
मग एक एक पाउल पुढे टाकत एस ए पी .. मग धावपळ करुन परदेशवारी...
साल २००९.. मी अमित देवळे, एक संगणक अभियंता, एक विवाहित पुरुष, एका मुलाचा बाप, एक जवाबदार मुलगा, भाऊ, पति... आयुष्यात वेगळा काही करता आल असत का ? की जे घडल तसच घडायला हव होत ? कोण ठरवते की काय व्हाव आणि काय नाहि ?.... गालिब म्हणतो तेच खरं...
"हुई मुद्दत के गालिब मर गया, पर अब भी याद आता है.. वो हर एक बात पे कहना यु होता तो क्या होता ?"